E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
बांगलादेशात एप्रिल २०२६ मध्ये निवडणुका
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
युनूस यांची घोषणा
ढाका
: देशात पुढील वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सार्वत्रिक निवडणुका होतील, असे बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख महमद युनूस यांनी जाहीर केले. या वर्षी डिसेंबरपर्यंत निवडणुका घेण्याची मागणी करणार्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने अलीकडेच केलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात युनूस म्हणाले, निवडणुकांच्या वेळेबद्दल जनतेत आणि राजकीय पक्षांमध्ये खूप उत्सुकता आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे निवडणुका डिसेंबर ते जून दरम्यान होतील. या वेळेत विश्वासार्ह निवडणुका घेण्यासाठी अनुकूल वातावरण सुनिश्चित करण्यासाठी सरकार सतत काम करत आहे .निवडणूक आयोग योग्य वेळी सविस्तर रूपरेषा सादर करेल.
मुक्त, निष्पक्ष, शांततापूर्ण आणि समावेशक निवडणुका घेणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. भविष्यात संभाव्य संकटांना रोखणे हे आमचे ध्येय आहे. यासाठी संस्थात्मक सुधारणांची आवश्यकता आहे. सध्याचे प्रशासन तीन गोष्टींसाठी तयार केले गेले आहे, ज्यामध्ये सुधारणा, न्याय आणि निवडणुका यांचा समावेश आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकार कोसळल्यानंतर युनूस यांनी हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला. मात्र सरकार अस्तित्वात नसल्याने सार्वत्रिक निवडणुका डिसेंबरपर्यंत झाल्या पाहिजेत, अशी मागणी विरोधीपक्षांकडून जोर धरत आहे. त्यासाठी आंदोलनेही होत आहेत. हंगामी सरकारवर दबाव वाढत असल्याने युनूस यांनी निवडणुकांची घोषणा केली.
Related
Articles
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
करूण नायरसाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची
15 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
दिल्लीत इमारतीला आग; तिघांचा मृत्यू
11 Jun 2025
प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक